Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: prashant balkrishna kulkarni
Added on: 22-Feb-2010
Description: आम्ही जबाबदार नाही!
English Translation: we are not responsible for any thing that happens to your belongings.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (40 votes cast)


 
On 26-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
पुण्यात राहून आता परधर्मीयही पुणेरी बाणा शिकले आहेत असे दिसते!!!
 
On 26-Feb-2010 , Sudhanshu Devrukhkar said,
अर्रर्र्..पुण्यात एवढं अशुद्ध मराठी !!!
 
On 26-Feb-2010 , Sachin said,
या पाटीचा काही 'जवाब' नाही. इथल्या 'वसतु'पण या पाटीसारख्या तोडक्या-मोडक्या असणार नक्की.
 
On 03-Mar-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
जुन्या "वसतीतल्या" या जुन्या "वासतुत" हे जुन्या पुराण्या मोडक्या तोडक्या
"वसतु" दुरुस्त करावयाचे दुकान दिसतेय. हे वसतु दुरुस्त करणारे महाराष्ट्राबाहेरुन येउन इथे वसती करुन राहिलेले दिसतात. टुठी फुठी मराठीत पाटी लिखली आहे.
 
On 04-Mar-2010 , Kesu said, Star Poster
नवीन वसतु घेतो पण उधार द्या हो शेठ.
 
On 18-Mar-2010 , Pranav Jatkar said,
पुण्यात रस्तोरस्ती.. गल्लोगल्ली फुकट सल्ले देणारे आणि स्वतःला महापंडीत समजणारे शेकडो लोक असुन याच्या पाटीची इतकी दयनीय अवस्था कशी काय झाली याचेच आश्चर्य वाटते आहे.
 
On 09-Apr-2010 , ankush said, Star Poster
एक तर 'वसतु' जुनी, आणि आनखी वरुन आम्हि तिकडुन तडकुन आलेलो, शिवाय, काम करतांना ह्यांना ईतर बरेच काहि तट तोडण्याबद्द्लचे विचार, आता तुमची ती वस्ट्तु तर टुठनारच ना! आम्हि बघुन घेऊ त्या टुठलेल्या 'वसतु'चें काय करायचे ते. आमचेच सवंगडी ने-आन करतात असल्या मालाची.
 
On 05-May-2010 , ash said,
या वस्तु चि वास्तु बद्ला
 
On 12-May-2010 , Kau tuk said,
जुनी 'वसतु' मिऴणार नाहि आणि नवी देणार नाहि!
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
अहो का उगाच वाचणाऱ्यांना त्रास देता, सरळ हिंदीत लिहा ना पाटी.
अश्या पाट्या वाचूनही पुणेकर तुमच्याकडे आले तर नवलच म्हणायला पाहिजे...
 
On 12-Jul-2010 , rohan said,
फालतू
 
On 18-Aug-2010 , ankush said, Star Poster
पाटी संगम पूलाच्या बाजुला जुन्या बा#राच्या गल्लीत कुठल्यातरी गॅरेज शेजारी जागा ऍडजस्ट करुन माघुन घेवुन आपला बिनापरवाना ठेला लावल्या पैकी दिसते.
लॉजीस्टीकचा खर्चही कमी.
कला आहे खास ... वसतु ठूटनारच् हमखास.
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required